९० मिनिटांत संवादाची ९ साधनं — ग्रामसभा, सत्कार, १५ ऑगस्ट किंवा ग्राहकांसमोर ठामपणे बोलण्यासाठी. पूर्ण मराठीत.


23K+
▶ 1/2 · योगेश उंडे यांचा संदेश▶
▶▶ पाहा · 2/2Lakshya Vakta च्या विद्यार्थ्यांचे खरे अनुभव — स्टेजवरची भीती ते ठाम आवाज
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶
▶लक्ष्य वक्ता
कोणी माती पण सहज विकतं, तर कोणाला सोनंही विकता येत नाही. ज्ञानाला जिभेची साथ नसेल, तर आयुष्यात सहज जिंकता येत नाही.
९० मिनिटांत संवादाची ९ साधनं — ऐकण्यापासून ठामपणे बोलण्यापर्यंत, प्रत्येक साधन उदाहरणासह आणि सरावासह.
उत्तर देण्यासाठी नाही, समजून घेण्यासाठी ऐका. चांगला श्रोताच चांगला वक्ता होतो.
महत्त्वाच्या वाक्याआधी २ सेकंद थांबा. शांततेमुळे शब्दांना वजन येतं.
ग्रामसभा, अधिकारी की ग्राहक — समोरच्यांच्या भावना, संस्कृती आणि परिस्थिती ओळखून बोलणं.
पुस्तकी नाही, लोकांच्या शब्दांत. शेवटच्या रांगेतल्या माणसालाही कळेल असं.
शब्द आणि काम एक असलं की लोक ऐकतात, आणि पुढच्या वेळीही ऐकतात.
धडधड शांत करून, आवाजात थरथर न आणता बोलायची पद्धत.
आवाजाची चढ-उतार, नजर, हात आणि उभं राहणं — न बोलताही आत्मविश्वास दिसेल.
चांगला प्रश्न सभा तुमच्याकडे वळवतो, आणि समोरच्याचं मन उघडतो.
फाफटपसारा नाही, लांबण नाही. कमी शब्दांत, जास्त परिणाम.
खालीलपैकी कोणत्याही गटात तुम्ही असाल, तर हे सत्र तुमच्यासाठीच आहे.
ग्रामसभेत मुद्दा ठामपणे मांडायचा आहे.
सभा आणि बैठका आत्मविश्वासाने चालवायच्या आहेत.
लोकांसमोर, अधिकाऱ्यांसमोर प्रभावीपणे बोलायचं आहे.
सभेत लोकांना आपलंसं करणारं भाषण द्यायचं आहे.
ग्राहक, डीलर आणि टीमसमोर मुद्दा पटवायचा आहे.
मीटिंग, सादरीकरण आणि कार्यक्रमांत बोलायचं आहे.
मुलाखत, वक्तृत्व स्पर्धा आणि स्टेजसाठी तयारी करायची आहे.
कार्यक्रम सहज, खिळवून ठेवणारा चालवायचा आहे.

2012 पासून 14 वर्षांत 23,000+ प्रशिक्षणार्थी, 15 लाख+ श्रोते आणि 6,135+ घडवलेले वक्ते — विद्यार्थी, उद्योजक, कार्यकर्ते आणि नेते. ग्रामीण मराठी माणसाला त्याच्याच भाषेत, त्याच्याच प्रसंगांसाठी बोलायला शिकवणं, हे योगेश उंडे यांचं काम.
MBA (NMIMS), Business Communication Topper, आणि National Speaker Award (NEIS 2020, मुंबई). सोबत राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार. Certified NLP Practitioner, Master Hypnotist आणि Mind Memory Trainer.
Business Club च्या 1-Minute Presentation स्पर्धेत सलग 4 वेळा विजेते, आणि नंतर त्याच स्पर्धेचे परीक्षक (Judge). गुंतवणूकदारांनी घेतलेल्या Business Plan Presentation स्पर्धेचे विजेते. म्हणजे कमी वेळात, कठीण श्रोत्यांसमोर मुद्दा पटवणं, हे त्यांनी स्वतः स्पर्धेत सिद्ध केलं आहे.
"बिझनेस सम्राट", "एक नंबर जिद्द जिंकण्याची" आणि "रण-नीती" या पुस्तकांचे लेखक.
"मी मार्ग शोधून काढतोच, लोकांचं माझ्याबद्दलचं हे ठाम मत आहे; आणि त्या मताला जागणं अन् तसं जगणं, हेच माझ्या आयुष्याचं निष्काम व्रत आहे."

40+ पुरस्कारांपैकी काही क्षण — मान्यवरांच्या हस्ते










योगेश उंडे यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांनी घेतली आहे.
गुरुवार, १२ नोव्हेंबर, संध्याकाळी ७ वा., Zoom वर. पैसे भरल्यावर Zoom link आणि दोन्ही PDF तुमच्या WhatsApp वर येतील.
पूर्ण मराठीत, सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत.
हो. हे सत्र नेमकं सुरुवात करणाऱ्यांसाठीच आहे. कोणालाही बळजबरीने बोलायला लावणार नाही.
हो. मोबाईलवर Zoom app डाउनलोड करा आणि WhatsApp वर आलेल्या link वर दाबा. अडचण आली तर 9960068067 वर WhatsApp करा.
शेवटच्या १० मिनिटांत "लक्ष्य वक्ता" ३ दिवसांच्या निवासी शिबिराची माहिती देऊ. घ्यायचं की नाही, पूर्णपणे तुमचा निर्णय.
सत्रानंतर २४ तासांत 9960068067 वर WhatsApp करा. ₹99 परत, प्रश्न न विचारता.
UPI, Card, NetBanking — सगळे पर्याय आहेत. UPI ने १ मिनिटात होतं.
फक्त ₹99 मध्ये — एका सत्राने तुमचं बोलणं, आणि लोकांचं तुमच्याकडे बघणं, बदलू शकतं.
Register करा फक्त ₹99९० मिनिटांचं Live सत्र, पूर्ण मराठीत. फक्त ₹99.