कमी भांडवलातही जिंकता येतं — कसं, ते इथे आहे. इतिहासातील रणनीती + १६ भारतीय कंपन्यांचे खरे अनुभव, सोप्या मराठीत. प्रत्येक डावपेचानंतर तुमच्या व्यवसायासाठी ९० दिवसांचा प्रत्यक्ष प्रयोग.
ई-बुक आजच मिळवा —
या प्रश्नांची उत्तरं आहेत — १८ डावपेचांत.
मला ही उत्तरं हवीत —प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पालखेड — इतिहासातील एक प्रसंग आणि त्यामागचा रणनीतीचा विचार.
नायका, पॉलिसीबाजार, डेल्हिवरी, स्विगी, बंधन बँक, पेटीएम, एथर — खरी कंपनी, खरे आकडे, तारखांसह.
तुमच्या व्यवसायासाठी प्रश्नांची यादी आणि ९० दिवसांचा प्रत्यक्ष प्रयोग — लिहिण्याच्या जागेसह.
बैलासारखी ताकद आणि आक्रमक वेग, अस्वलासारखा टिकाव आणि संकटरोधकता — दोन्हींची रण-नीती.
प्रामाणिकपणे: 'रण-नीती' हे नवं पुस्तक आहे — त्याचे वाचक-अभिप्राय अजून आलेले नाहीत. खालचे अभिप्राय लेखकाच्या इतर पुस्तकाबद्दल आणि प्रशिक्षणाबद्दल आहेत.
'एक नंबर जिद्द जिंकण्याची' मी वाचलंय सर. सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाला भेदून त्यात नवचैतन्य, आत्मविश्वास जागृत करण्याचा हा प्रयत्न खरोखरच अद्वितीय, अकल्पनीय आहे.
— अरुण सोनवणे
वाचक · एक नंबर जिद्द जिंकण्याची
मी जवळपास १५ वर्षे व्यवसायात आहे, पण माझ्या व्यवसायाचे vision, mission, purpose काय आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झालेच नव्हते — यावेळी ते स्पष्ट झाले… नवीन काय करून व्यवसाय वाढवता येईल याचा विचार करून आम्ही काही AMC पॅकेज डिझाईन केले, आणि आम्हाला २ ठिकाणी AMC साठी निवडले गेले.
— ज्ञानेश्वर धेरंगे
व्यावसायिक · बिझनेस सारथी प्रशिक्षणार्थी
पेमेंट झाल्यावर तुमच्या ईमेलवर बिझनेस सारथी वाचक-पोर्टलचा लॉगिन येईल. संपूर्ण पुस्तक तिथे प्रकरणानुसार वाचता येईल — मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर.
प्रत्येक प्रकरणाखाली पोर्टलवरच भरण्याजोगं कृतीपत्रक आहे — रण-परीक्षण, रण-नकाशा आणि ९० दिवसांचा रण-प्रयोग. वहीत लिहा किंवा प्रिंट करून भरा.
सोप्या मराठीत. आवश्यक तिथे मार्जिन, EBITDA, IPO असे शब्द आहेत, आणि त्यांचे अर्थ सूत्र व उदाहरणांसह ५० शब्दांच्या शब्दकोशात दिले आहेत.
नाही. पोर्टलचा लॉगिन फक्त खरेदीदारासाठी आहे. लॉगिन किंवा पानं पुढे पाठवणं कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा आहे.
या खरेदीत फक्त ई-बुक आहे. छापील आवृत्ती नंतर स्वतंत्रपणे प्रकाशित होईल.
काळजी नको. खरेदीपासून ७ दिवसांच्या आत contact@businesssaarathi.com वर ईमेल करा — कोणतेही प्रश्न न विचारता पूर्ण पैसे परत. रक्कम साधारण ५–७ कामकाजाच्या दिवसांत तुमच्या मूळ पेमेंट पद्धतीवर जमा होईल. परतावा धोरण वाचा
WhatsApp करा: +९१ ९९६०० ६८०६७ किंवा contact@businesssaarathi.com वर लिहा.
कसं — ते रण-नीतीच्या १८ डावपेचांत आहे.
कोड VIJAYPARV25 चेकआउटवर आपोआप लागू · ऑफर १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
🛡️ फायद्याचं वाटलं नाही? ७ दिवसांत कधीही ऑर्डर रद्द करा — वायद्यानं १००% पैसे परत!
१८ डावपेच आजच मिळवा — ₹२४९हे पुस्तक बिझनेस सारथीच्या ७ पुस्तकांच्या मालिकेतलं एक आहे. सणासुदीच्या ऑफरमध्ये सगळी पुस्तकं एकत्र घेतलीत, तर प्रत्येक पुस्तक खूपच स्वस्त पडतं.