अटी व शर्ती

Terms & Conditions · बिझनेस सारथी पुस्तके

अटी व शर्ती — बिझनेस सारथी पुस्तके

  1. विक्रेता: businesssaarathi.in वरील पुस्तके लक्ष्य गुरुकुल (बिझनेस सारथी), चिंचवड, पुणे यांच्याकडून विकली जातात.
  2. ई-बुक: ई-बुक बिझनेस सारथी वाचक पोर्टलवर ऑनलाइन वाचण्यासाठी आहे. PDF डाउनलोड दिला जात नाही. पोर्टलचा लॉगिन फक्त खरेदीदाराच्या वैयक्तिक वापरासाठी आहे.
  3. कॉपीराइट: पुस्तकांतील मजकूर, चित्रे आणि कृतीपत्रके यांचा कॉपीराइट लेखक योगेश अशोक उंडे यांच्याकडे आहे. लॉगिन शेअर करणे, पानांचे स्क्रीनशॉट/प्रती इतरांना पाठवणे किंवा पुनर्विक्री करणे यास मनाई आहे; असे आढळल्यास प्रवेश बंद केला जाऊ शकतो.
  4. प्रवेश कालावधी: खरेदी केलेल्या पुस्तकांचा पोर्टलवरील प्रवेश वाचक पोर्टल सुरू असेपर्यंत राहील.
  5. किंमत व पेमेंट: सर्व किमती भारतीय रुपयांत (₹) आहेत. पेमेंट Razorpay द्वारे सुरक्षितपणे होते (UPI, कार्ड, नेटबँकिंग). सणासुदीचे कूपन कोड त्यांच्या दिलेल्या मुदतीपर्यंतच लागू आहेत.
  6. छापील प्रत: छापील प्रतीची डिलिव्हरी आमच्या शिपिंग धोरणानुसार होते.
  7. परतावा: फायद्याचं वाटलं नाही? ७ दिवसांत कधीही ऑर्डर रद्द करा — वायद्यानं १००% पैसे परत! — परतावा धोरणानुसार.
  8. मार्गदर्शनाचे स्वरूप: पुस्तकांतील माहिती शैक्षणिक आणि मार्गदर्शनपर आहे. तो आर्थिक, गुंतवणूक किंवा कायदेशीर सल्ला नाही. व्यवसायातील निर्णय आणि त्यांचे परिणाम ही वाचकाची जबाबदारी आहे.
  9. कायदा: या अटी भारतीय कायद्यानुसार असून कोणताही वाद पुणे येथील न्यायालयांच्या कार्यक्षेत्रात येईल.
  10. संपर्क: contact@businesssaarathi.com · +91 99600 68067

Terms & Conditions — Business Saarathi Books

Business Saarathi™ is a brand of Lakshya Gurukul · बिझनेस सारथी™ हा लक्ष्य गुरुकुलचा ब्रँड आहे.
Lakshya Gurukul (proprietor: Yogesh Ashok Unde) · Kohinoor Majestic, Office No. 128, Behind Kundan Hyundai, Near Thermax Chowk, Chinchwad, Pune 411019, Maharashtra, India
contact@businesssaarathi.com · WhatsApp +91 99600 68067
Books·Terms & Conditions·Privacy Policy·Refund Policy·Shipping Policy·Contact Us
Our books are educational. We do not guarantee any business outcome, income or financial return. This website is not part of Facebook™ or Meta Platforms, Inc., and is not endorsed by Meta.