परतावा धोरण

Refund Policy · बिझनेस सारथी पुस्तके

🛡️ फायद्याचं वाटलं नाही? ७ दिवसांत कधीही ऑर्डर रद्द करा — वायद्यानं १००% पैसे परत!

परतावा धोरण — बिझनेस सारथी पुस्तके

बिझनेस सारथी वाचक पोर्टलवरील प्रत्येक ई-बुक, ई-बुक संच आणि छापील प्रतीसह खरेदीवर ही हमी लागू आहे.

  1. कालावधी: खरेदीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत परतावा मागता येईल.
  2. कसा मागायचा: contact@businesssaarathi.com वर ईमेल करा. ईमेलमध्ये खरेदी करताना वापरलेला ईमेल किंवा फोन नंबर लिहा. कारण सांगण्याची गरज नाही.
  3. किती: भरलेली संपूर्ण रक्कम परत केली जाईल. छापील प्रत घेतली असल्यास तिची रक्कमही परत मिळेल; पुस्तक परत पाठवण्याची गरज नाही.
  4. कधी: विनंती मिळाल्यावर परतावा सुरू केला जाईल. रक्कम साधारण ५–७ कामकाजाच्या दिवसांत तुमच्या मूळ पेमेंट पद्धतीवर (UPI / कार्ड / नेटबँकिंग) जमा होईल.
  5. प्रवेश: परतावा झाल्यानंतर संबंधित पुस्तकांचा वाचक पोर्टलवरील प्रवेश बंद केला जाईल.
  6. इतर उत्पादने: वेबिनार, VIP Access Pass आणि कार्यशाळांसाठी त्यांच्या स्वतंत्र अटी लागू आहेत.

संपर्क: contact@businesssaarathi.com
लक्ष्य गुरुकुल, कोहिनूर मॅजेस्टिक, चिंचवड, पुणे ४११०१९

Refund Policy — Business Saarathi Books

All e-books, e-book bundles and print + e-book purchases sold on businesssaarathi.in carry a 7-day, 100% money-back guarantee, no questions asked.

Lakshya Gurukul (Business Saarathi), Kohinoor Majestic, Chinchwad, Pune 411019 · contact@businesssaarathi.com

Business Saarathi™ is a brand of Lakshya Gurukul · बिझनेस सारथी™ हा लक्ष्य गुरुकुलचा ब्रँड आहे.
Lakshya Gurukul (proprietor: Yogesh Ashok Unde) · Kohinoor Majestic, Office No. 128, Behind Kundan Hyundai, Near Thermax Chowk, Chinchwad, Pune 411019, Maharashtra, India
contact@businesssaarathi.com · WhatsApp +91 99600 68067
Books·Terms & Conditions·Privacy Policy·Refund Policy·Shipping Policy·Contact Us
Our books are educational. We do not guarantee any business outcome, income or financial return. This website is not part of Facebook™ or Meta Platforms, Inc., and is not endorsed by Meta.