सर्व पुस्तके

प्रत्येक पुस्तक व्यवसायाच्या एका टप्प्यासाठी — जिद्दीपासून साम्राज्यापर्यंत.

🛡️ प्रत्येक पुस्तकावर: फायद्याचं वाटलं नाही? ७ दिवसांत कधीही ऑर्डर रद्द करा — वायद्यानं १००% पैसे परत!
एक नंबर जिद्द जिंकण्याची पुस्तक

एक नंबर जिद्द जिंकण्याची

📖 ३६ प्रकरणं · ३६ कृतीपत्रकं · रोज फक्त एक प्रकरण — १० मिनिटं
🎖️ प्रस्तावना: कृष्ण प्रकाश (IPS), माजी पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
✍️ शेवटच्या २०० छापील प्रती · लेखकाची सही · 🎁 कृतीपत्रिका वही मोफत

प्रत्येक यशाची सुरुवात जिद्दीपासून होते. मनाची तयारी आणि न हरण्याची वृत्ती घडवणारं पुस्तक.

छापील प्रत (घरपोच मोफत) + ₹१९९ चे ई-बुक मोफत
₹८४९ ₹४१९ अर्ध्यापेक्षा जास्त सूट
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
फक्त ई-बुक हवं? ई-बुक ₹१९९ ₹१४९ · कोड VIJAYPARV25
बिझनेस सम्राट पुस्तक

बिझनेस सम्राट

📖 २४ प्रकरणं · ३५ कृतीपत्रकं · रोज फक्त एक प्रकरण — १० मिनिटं

एका छोट्या उद्योगाचं स्वराज्य आणि मग साम्राज्य कसं होतं — व्यवसाय उभारणीचा संपूर्ण प्रवास.

ई-बुक (E-book) · वाचक पोर्टल + कृतीपत्रकं
₹१९९ ₹१४९ सणासुदीची ऑफर
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
रण-नीती पुस्तक

रण-नीती

📖 १८ प्रकरणं · प्रत्येक प्रकरणात रण-परीक्षण + ९० दिवसांचा रण-प्रयोग · रोज एक प्रकरण — २० मिनिटं

१८ प्रकरणांत व्यवसायाची रणनीती (Strategy) — फक्त इतिहास नाही, तर आजच्या कंपन्या स्पर्धेत कशा जिंकतात ते.

ई-बुक (E-book) · वाचक पोर्टल + कृतीपत्रकं
₹३३३ ₹२४९ २५% सूट
कूपन कोड: VIJAYPARV25
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
तिन्ही खंड एकत्रभांडवल ते साम्राज्य खंड १, २, ३ संच

भांडवल ते साम्राज्य — संपूर्ण संच

📖 ३६ अध्याय · १५५ कृतीपत्रिका — तीन खंडांत

भांडवल (Capital) उभं करण्यापासून ते मोठं साम्राज्य घडवण्यापर्यंत — तीन खंडांत.

ई-बुक (E-book) · तीन खंड · वाचक पोर्टल + कृतीपत्रिका
₹५९८ ₹२९९ तिन्ही खंड · ५०% सूट
कूपन कोड: VIJAYDURG50
📜 पूर्ण माहिती पाहा → तिन्ही खंड आत्ताच घ्या
प्रत्येक खंड स्वतंत्रही मिळतो — खाली पाहा ↓
भांडवल ते साम्राज्य खंड १ — भांडवल उभारा

खंड १: भांडवल उभारा

📖 १२ अध्याय · ४९ कृतीपत्रिका · ९० दिवसांचा भांडवल आराखडा

योग्य सुरुवात ते योग्य निधी — भांडवलाची खरी गरज ओळखा, कमी भांडवलात सुरुवात करा आणि बँक व गुंतवणूकदारांसाठी तयारी करा.

ई-बुक (E-book) · वाचक पोर्टल + कृतीपत्रिका
₹१९९ ₹१४९ २५% सूट
कूपन कोड: VIJAYPARV25
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
भांडवल ते साम्राज्य खंड २ — भांडवल वाढवा

खंड २: भांडवल वाढवा

📖 १२ अध्याय · ५७ कृतीपत्रिका · १२ महिन्यांचा नफा-आणि-रोकड आराखडा

कमी संसाधनांतून अधिक नफा आणि वाढ — योग्य ग्राहक, नफ्यातील गळती थांबवणं आणि ग्राहक टिकवून पुनर्खरेदी वाढवणं.

ई-बुक (E-book) · वाचक पोर्टल + कृतीपत्रिका
₹१९९ ₹१४९ २५% सूट
कूपन कोड: VIJAYPARV25
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
भांडवल ते साम्राज्य खंड ३ — भांडवलापलीकडे

खंड ३: भांडवलापलीकडे

📖 १२ अध्याय · ४९ कृतीपत्रिका · ५ नमुना-कागदपत्रे

भागीदारी, सहयोग आणि विस्ताराची शक्ती — योग्य भागीदार, इतरांच्या संसाधनांतून विस्तार आणि नव्या बाजारपेठांत प्रवेश.

ई-बुक (E-book) · वाचक पोर्टल + कृतीपत्रिका
₹१९९ ₹१४९ २५% सूट
कूपन कोड: VIJAYPARV25
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
स्वराज्याचा पुनर्जन्म पुस्तक

स्वराज्याचा पुनर्जन्म

📖 १९ प्रकरणं · Business Model Canvas गोष्टीतून · रोज फक्त एक प्रकरण — १५ मिनिटं

आग्र्याहून सुटकेनंतरच्या त्या १,२४१ दिवसांत काय घडलं? एका कथेतून व्यवसाय आराखडा (Business Model Canvas) समजून घ्या.

ई-बुक (E-book) · कथेतून व्यवसाय शिक्षण + कृतीपत्रकं
₹३३३ ₹२४९ २५% सूट
कूपन कोड: VIJAYPARV25
📜 पूर्ण माहिती पाहा → आत्ताच घ्या
सिंहगड ते सिंहासन — योगेश अशोक उंडे यांचं आगामी पुस्तक

सिंहगड ते सिंहासन

सिंहगडापासून सुरतेपर्यंत… आणि सुरतेपासून रायगडापर्यंत! त्या १,५८३ दिवसांत काय घडलं? 'स्वराज्याचा पुनर्जन्म'चा पुढचा भाग — एका कथेतून व्यवसाय विस्ताराचे ९ स्तंभ (9 Building Blocks of Business Scaling Plan) समजून घ्या.

आगामी पुस्तक · स्वराज्याचा पुनर्जन्म — पुढचा भाग
प्रकाशित झाल्यावर मला कळवा